facebook YouTube
नवगुरुकुल : राज्यस्तरीय निकाल | Navgurukul : State-wide Results
दर सादर करणेबाबत

योजनादर्शिका छपाई व पुरवठ्यासाठी दर सादर करणेबाबत. तपशीलासाठी येथे क्लिक करा...

Regarding printing and supply of Calendar Form. Click here for details...

आ.सं.प्र.सं. संग्रहालय / TRTI Museum :

सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमुळे संस्थेचे संग्रहालय पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. कृपया सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

Owing to the current COVID situation, the Institute's Museum will remain closed for the general public till further instructions. All concerned are requested to note.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत तयारी करिता प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देणे योजना :
  • संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा प्रोत्साहन आर्थिक सहाय्य योजनेचा शासन निर्णय: आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक - प्रशिक्षण -२०२० / प्र.क्र. ७५ / का. -०९ दिनांक १३ नोव्हेंबर, २०२०. डाऊनलोड करा...
  • संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा प्रोत्साहन आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभासाठी अर्ज. डाऊनलोड करा...
  • संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा प्रोत्साहन आर्थिक सहाय्य योजनेच्या अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्राची यादी. डाऊनलोड करा...

Latest News

Events